शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीनला भाव मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पण तुपकर हे चार दिवसापासून गायब असल्याने पोलिसांचे टेन्शन वाढलंय. कापसासह सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवरुन आक्रमक झालेले तुपकर हे गेल्या चार दिवसांपासून तुपकर भूमिगत आहेत.
#SanjayGaikwad #RavikantTupkar #Cotton #SwabhimaniShetkari #Cotton #Soyabean #Farmer #MaharashtraFarmer #Farming #Crops #MaharashtraGovernment #EknathShinde #DevendraFadnavis #CentralGovernment #Mumbai #Buldhana #AIC